रत्नागिरीरत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 15 मधुन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वर्षा...

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 15 मधुन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वर्षा परशुराम ढेकणे यांनी तब्बल 1365 मते घेऊन विजय संपादन केल्याने भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चा चे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते व मच्छिमारांचे नेते अब्दुल बिजली खान यांनी रत्नागिरी येथील भाजपच्या कार्यालयात जाऊन त्यांचे व विजयाचे शिल्पकार आणि किंग मेकर अनिकेत पटवर्धन यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 15 मधुन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वर्षा परशुराम ढेकणे यांनी तब्बल 1365 मते घेऊन विजय संपादन केल्याने भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चा चे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते व मच्छिमारांचे नेते अब्दुल बिजली खान यांनी रत्नागिरी येथील भाजपच्या कार्यालयात जाऊन त्यांचे व विजयाचे शिल्पकार आणि किंग मेकर अनिकेत पटवर्धन यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.. सौ.वर्षा ढेकणे या भारतीय जनता पार्टीच्या एक ॲक्टिव नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मागील वर्ष भरापासून प्रभाग क्रमांक 15 मध्ये खुप मेहनत घेतली आणि नागरिकांची मने जिंकली आणि त्यामुळेच प्रभागातील तब्बल 1365 जणांनी आपले अनमोल मत देऊन त्यांना आता रत्नागिरी नगर परिषदेत नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.. आपल्या विजया बद्दल सौ.वर्षा ढेकणे यांनी समाधान व्यक्त करीत मतदारांचे आभार मानले आहेत

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...