शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पीटल कोल्हापूर, उदयजी सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिदे फाऊंडेशन आणि आरोग्यदूत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रुग्णासाठी मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट व पिताश्यातील खडे ऑपरेशन शिबीर
शनिवार दि. 20 डिसेंबर 2025 रोजी ।
वेळ सकाळी 11 ते 02
प्रमुख उपस्थिती
मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी
89287 36999.
टीप – पुढील सर्व उपचार व ऑपरेशन अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर मध्ये केले जातील
संयोजक
श्री. मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे
विशेष कार्य अधिकारी – उपमुख्यमंत्री सचिवालयकक्ष
प्रमुख – उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, मुंबई.
मूळ संकल्पना तथा माजी कक्षप्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष
संस्थापक कक्ष प्रमुख – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
स्थळ – जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी.
