रत्नागिरीरत्नागिरी येथील गोगटे कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तसनिम ईस्माईल मोंगल मुळ गाव शिरगांव...

रत्नागिरी येथील गोगटे कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तसनिम ईस्माईल मोंगल मुळ गाव शिरगांव हिने (BA and sociology) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला

रत्नागिरी येथील गोगटे कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तसनिम ईस्माईल मोंगल मुळ गाव शिरगांव हिने (BA and sociology) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी खास शिरगांव येथे जाऊन त्या मुलीचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण दिल्या..या प्रसंगी जमात चे अध्यक्ष जुबेर काझी.. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरगांव येथील निष्ठावंत कार्यकर्ते शाहनवाज काझी.कादर काझी. सलीम मुल्ला.मुलीचे वडील ईस्माईल मोंगल आदी ग्रामस्थ उपस्थित होते–

Breaking News