रत्नागिरीरत्नागिरी येथील प्रसिद्ध एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी मध्ये...

रत्नागिरी येथील प्रसिद्ध एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी मध्ये इंद्रधनुष्य दिवस साजरा करण्यात आला.

या वेळी विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे इंद्रधनुष्य आणले होते. नर्सरीच्या हेड मिस्ट्रेस श्रीमती. आरिफा महालदार यांनी रेनबोचे महत्त्व मुलांना पटवून दिले. चाईल्ड केअर नर्सरी च्या शिक्षकांनी, विद्यार्थांनी विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन शाळेत इंद्रधनुष्य दिवस साजरा करण्यात आला… चाईल्ड केअर नर्सरी मध्ये मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 26/07/2025

१) मंडणगड -68.25.मिमी२) खेड - 109.00 मिमी३) दापोली -...

आजीची रानभाजी बहुउपयोगी आणि पौष्टिक शेवगा

रेषेदार लांब शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. याला मोरिंगा,...