कर्ला रत्नागिरी येथील शब्बीर मजगांवकर यांच्या मालकीची अमीना.आयशा नामक छोटी बोट नेहमी प्रमाणे समुद्रात मासेमारी साठी गेली होती.परत येताना राजीवडा खाडी ते भगवती बंदरात उसळणाऱ्या लाट्यांच्या तडाक्यात ती बोट सापडली आणि पलटी झाली.या मध्ये एकुण आठ खलाशी होते.चार जणांना वाचविण्यात यश आले तर दोघे पोहत किनाऱ्यावर आले परंतु दोघे मात्र खोल समुद्रात बुडाले आणि एकाच मृत्यू झाला तर दुसरा बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी येथील समुद्रात मासेमारी नौका उलटली .दोन जण बुडाले.एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता.शोध सुरू बोटीचे झाले लाखोंचे नुकसान..
