रत्नागिरीरत्नागिरी लगतच्या परटवणे फगर वठार येथील रस्ता खचला असल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री...

रत्नागिरी लगतच्या परटवणे फगर वठार येथील रस्ता खचला असल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री डॉ उदय सामंत तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या भागाची पाहणी केली

रत्नागिरी लगतच्या परटवणे फगर वठार येथील रस्ता खचला असल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री डॉ उदय सामंत तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या भागाची पाहणी केली व नगर परिषद आणि ठेकेदारांना कडक सुचना केल्या.. या वेळी नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे. नगरसेवक निमेश नायर. नगरसेविका वैभवी खेडेकर.प्रिती सुर्वे.जिल्हा परिषद सदस्य बाबु म्हाप इत्यादी उपस्थित होते..

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...