Home रत्नागिरी रत्नागिरी शहर आणि परिसरात पडणा-या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसतो.

रत्नागिरी शहर आणि परिसरात पडणा-या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसतो.

रत्नागिरी शहर आणि परिसरात पडणा-या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसतो.

थोडा जरी पाऊस पडला तरी यांची बत्त्ती गुल होते..यांचे फोन बंद पडतात.. याची पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी तातडीने दखल घ्यावी असे जनते मध्ये बोलले जात आहे..
काल पडलेल्या पहिल्याच अवकाळी पावसात महावितरणच्या मान्सून पुर्व कामाची पोल खोल
झाली आहे.. अजुन मुख्य पावसाळी हंगाम सुरू होययचा आहे.
रत्नागिरीच्या अनेक भागात काल रात्र भर बत्त्ती गुल होती तर काही ठिकाणी चार ते पाच तासांपासून बत्ती गुल होती.. महावितरण कंपनीच्या या कारभारावर ग्राहकां मध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे…

कुवारबाव , मिरजोळे आजूबाजूचा परिसर अंधारात

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बत्ती गुल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here