Home रत्नागिरी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे रत्नागिरीकरांसाठी नि:शुल्क योग वर्गाचे आयोजन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे खास रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन नुकताच पार पडलेल्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे रत्नागिरीकरांसाठी नि:शुल्क योग वर्गाचे आयोजन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे खास रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन नुकताच पार पडलेल्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुन्हा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हे निःशुल्क योग शिबिर १ जुलै ते १५ जुलै २०२५ दरम्यान अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता हे शिबिर प्रतिदिन होणार असून याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गृहिणी यांनी जराही वेळ न दवडता आरोग्य सुदृढ करणाऱ्या निःशुल्क योग शिबिरात सहभागी व्हा असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे. या शिबिराचा लाभ नोकरदार वर्ग, गृहिणी, विदयार्थी यांना उत्तम प्रकारे होऊ शकतो
याबाबत अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (७७९८४९०६१५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here