रत्नागिरीरत्नागिरी सह जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद चा...

रत्नागिरी सह जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद चा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला ..

ईद चा विशेष नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींनी शहर आणि ग्रामीण भागातील विविध मशीदीं मध्ये मोठी गर्दी केली होती..ईद नंतर अनेक ठिकाणी परंपरे नुसार बोकडांची कुर्बानी देण्यात आली…

Breaking News