रत्नागिरी सह जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी ईद ऊल अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी केली. ईद चा विशेष नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी विविध मशिदींमध्ये गर्दी केली होती.
अनेकांनी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या