राजस्थान..अजमेर येथील जगप्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज बाबांच्या 814 व्या वार्षिक उर्स निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे केंद्रीय मंत्री किरण रिजिजु यांनी बाबांच्या मजार वर चादर चढवुन शांती आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना व दुआ केली.मागील काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे दरवर्षी अजमेर येथील जगप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा गरीब नवाज बाबांच्या मजारवर चढवण्या साठी चादर पाठवली जात आहे.. बाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी जगभरातील लाखो हिंदू मुस्लिम बांधव अजमेर येथे येतात.तसेच यंदा ही लाखो भाविक या ठिकाणी आले असल्याचे दिसून येत आहे
राजस्थान – अजमेर येथील जगप्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज बाबांच्या 814 व्या वार्षिक उर्स निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे केंद्रीय मंत्री किरण रिजिजु यांनी बाबांच्या मजार वर चादर चढवुन शांती आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना व दुआ केली
