महाराष्ट्रराज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत...

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत ह्यांनी शिवतीर्थ, दादर मुंबई येथे राज ठाकरे यांची घेतली भेट

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत ह्यांनी शिवतीर्थ, दादर मुंबई येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. यावेळी मराठी भाषा आणि विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच ना. उदय सामंत ह्यांनी राज ठाकरे ह्यांच्याशी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाविषयी संवाद साधला–.

Breaking News

सावर्डे विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक...

रत्नागिरी नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाला आता मिळणार गती

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सुमारे २ कोटी ९३...