राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉउदय सामंत ह्यांनी पुणे दौऱ्यावर असताना ज्येष्ठ अभिनेते श्री.नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी,प्रगती आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना केली.
या प्रसंगी श्री.मल्हार पाटेकर, प्रसाद पाटेकर उपस्थित होते