रत्नागिरीराज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ...

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी महाशिवरात्री निमित्त रत्नागिरीतील राजीवडा येथे श्री काशी विश्वेश्वर देवस्थानाला घेतली  भेट

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी महाशिवरात्री निमित्त रत्नागिरी शहरातील राजिवाडा येथील श्री काशी विश्वेश्वर देवस्थानाला भेट देऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Breaking News