रत्नागिरीराज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी...

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत रत्नागिरी तालुक्यातील आपल्या पाली ह्या गावी शिमगोत्सवामध्ये ढोल वाजविण्याचा आनंद लुटत शिमगोत्सव साजरा केला

प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत रत्नागिरी तालुक्यातील आपल्या पाली ह्या गावी शिमगोत्सवामध्ये ढोल वाजविण्याचा आनंद लुटत शिमगोत्सव साजरा केला

Breaking News