रत्नागिरीराज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ...

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी शिमगोत्सवानिमित्त मालगुंड येथे श्री चंडिका देवीचे दर्शन घेत भक्तिभावाने नतमस्तक होत देवीचा आशीर्वाद घेतला.

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी शिमगोत्सवानिमित्त मालगुंड येथे श्री चंडिका देवीचे दर्शन घेत भक्तिभावाने नतमस्तक होत देवीचा आशीर्वाद घेतला. या मंगलमय क्षणी, देवीचा कृपाशीर्वाद सर्वांवर राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना ना. डॉ उदय सामंत ह्यांनी केली. यावेळी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, प्रकाश साळवी, र.जि. म. बँक संचालक गजानन पाटील, राजू साळवी, सुनील साळवी, उदय साळवी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Breaking News

नवलाई पावणाई जाकादेवी आंबेशेत संघाचा ढोल – ताशा ठरला सरस–

संघाचा ढोल वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक सध्या सर्व कोकण...

अखेर देवरुख एस.टी. आगाराला ही मिळाल्या नवीन बसेस !

देवरुख :- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एस.टी. आगारातील एस.टी.बस टंचाईचा...