रत्नागिरीराज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा...

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

विधानभवनातील दालनात घेतली भेट; विविध विषयांवर चर्चा
मुंबई :
राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी आज विधानभवनातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच विविध प्रशासकीय बाबींवर दोघांमध्ये संवाद झाला.

Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मांडकी पालवण कृषी महाविद्यालयात विविध क्रीडा...

Где найти реальные анкеты в Москве: карта проверенных ресурсов

Рынок интимных услуг в Москве — это не стихийный...