Home रत्नागिरी राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत उघडले विजयाचे खाते

राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत उघडले विजयाचे खाते

0
राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत उघडले विजयाचे खाते

निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश

भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड

रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या

रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय

भाजपची अधिकृत प्रतिक्रिया

भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत

कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक १८ अ मधून बिनविरोध झाली निवड

कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने उघडले खाते

प्रभाग क्रमांक १८ अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज

कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here