रत्नागिरीराज्य कॅरम स्पर्धा - निलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत दाखल

राज्य कॅरम स्पर्धा – निलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत दाखल

प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी हॉल, गुहागर येथे सुरु असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या निलांश चिपळूणकरने मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या संदीप देवरूखकरला २५-१२, १६-२ असे सहज दोन सेटमध्ये हरवून स्पर्धेत खळबळ माजवली. तर महिला एकेरीच्या उप उपांत्य फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबईच्या उर्मिला शेंडगेवर चुरशीचा विजय मिळवला. तिने उपांत्य फेरी गाठताना उर्मिलाचा २५-१२, १०-२० व २५-१२ असा पराभव केला. स्पर्धेतील इतर निकाल पुढील प्रमाणे.

महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे.
आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि ममता कुमारी ( मुंबई ) २५-१३, २५-९
सोनाली कुमारी ( मुंबई ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २५-८, २४-६
रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) १८-१, २५-१२

पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...