महाराष्ट्ररायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात उष्णता वाढणार! या 'जिल्ह्यात' पाऊस घालणार धुमाकूळ

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात उष्णता वाढणार! या ‘जिल्ह्यात’ पाऊस घालणार धुमाकूळ

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, कोरडं हवामान असणार आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे..

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच...