रत्नागिरीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली

वर्धा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली–*.

👉यावेळी त्यांनी प्रार्थनासभेत सहभाग घेतला तसेच परिसरात वृक्षारोपण केले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.
आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सचिव विजय तांबे व विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपतींनी आश्रमात बापूंचे आदि निवास आणि बापूकुटीस भेट देऊन पाहणी केली. कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले ‘बा’ निवास व बापूंच्या तत्कालिन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना बापूंचे निवास व संबंधित अनेक बाबींची माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी चरख्यावर सूत कताई देखील केली. त्यानंतर त्यांनी परिसरात बेलवृक्षाचे रोपण केले.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...