राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन
रत्नागिरी, दि. ३० (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही यावेळी अभिवादन केले.
