लांजालांजा तालुक्यातील अंजणारी येथे निवसर बागवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचा...

लांजा तालुक्यातील अंजणारी येथे निवसर बागवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ

लांजा तालुक्यातील अंजणारी येथे महाराष्ट्र शासन बजेट २०२४-२५ अंतर्गत १ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर असलेल्या निवसर पूल ते निवसर माळ रेल्वे स्टेशन, निवसर बागवाडी रस्ता  मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी उप अभियंता प्रमोद भारती, उप तालुका प्रमुख संतोष रेवाळे, माजी सरपंच सुभाष पवार, गावकार महादेव सुवरे, उप विभागप्रमुख मनोहर कडू, दीपक गांगरकर, हनिफ काझी, संजय गांगरकर, श्रीधर गांगरकर, राजेश भाटवडेकर, सिद्धेश पांचाळ, गुरुप्रसाद पवार व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Breaking News