लांजालांजा तालुक्यात उबाठाला धक्के पे धक्का

लांजा तालुक्यात उबाठाला धक्के पे धक्का

🚩🏹🚩 आमदार श्री. किरण भैय्या सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत देवधे ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
➡️ तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, मा. जि. प. अध्यक्ष जगदिश राजापकर, तालुका संघटक प्रसाद माने, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, उप तालुकासंघटक चेतन खंदारे, आर. डी. सी. बँक संचालक मुन्ना खामकर, विभागप्रमुख महेश गुरव, दशरथ गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश
▶️ लांजा तालुक्यातील देवधे दळवीवाडी येथील ग्रामस्थांनी, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामानी प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा दळवी वाडी रस्ता पूर्ण होईल, असा विश्वास दर्शवत देवधे दळवी वाडीतील परशुराम दळवी, चंद्रकांत दळवी, राजाराम दळवी, प्रकाश दळवी, आनंदा दळवी, मनोहर गो दळवी, ऊदय दळवी, मधुकर दळवी, मनोहर गं दळवी, मोहन दळवी, महेश दळवी, संतोष दळवी, राकेश दळवी, कीशोर दळवी, अनिकेत दळवी, विनायक दळवीसह अनेक महिला व ग्रामस्थांनी प्रवेश केला.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...