लांजालांजा तालुक्यात नांगर फळे, प्रभानवल्ली येथे श्री सुनिलबुवा जाधव यांचे निवासस्थानी शनिवार...

लांजा तालुक्यात नांगर फळे, प्रभानवल्ली येथे श्री सुनिलबुवा जाधव यांचे निवासस्थानी शनिवार दि. २६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे-

यानिमित्त यादिवशी सकाळी नित्यपूजापाठ, स्वामी अभिषेक, होमहवन, दुपारी सामुदायीक स्वामी नित्यपाठवाचन, संध्याकाळी हळदीकुंकू, महाआरती, हरीपाठ, महाप्रसाद आभि सोहम संगीत विद्यालयाचे वि‌द्यार्थी स्वामी भज‌नावली कार्यक्रम सादर करणार आहेत त्या मध्ये कु. विधी हटकर, कु समृद्धी चव्हाण, महेश बामणेबूवा, दिनेश जठार बुवा, महेश शिंदेबूवा, देवेंद्र गुरव बूवा, रमेश चव्हाण बुवा, विजय हटकर, मंदार जाधव, सोहम जाधव, कौस्तुभ सुतार, गंधर्व जठार, शुभम लिंगायत, संजय जाधव, अनिल चव्हाण. हे सहभागी आहेत. तसेच ह.भ.प.श्री. संतोष कुर्णेकर महाराज हरीपाठ सादर करणार आहेत तरी स्वामी भक्तांनी श्री स्वामी दर्शनाचा आणी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तगुरु सेवा मंडळ, महिला मंडळ आणि नांगरफळे वाडीतील ग्रामस्थांचे वतीने करण्यात येत आहे.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...