राजापूरलांजा- राजापूर - साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या...

लांजा- राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली लांजा तालुक्याची मान्सून आढावा बैठक पार पडली.

लांजा- राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली लांजा तालुक्याची मान्सून आढावा बैठक पार पडली.
यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, लांजा नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, , विलास, राजू कुरूप, मुन्ना खामकर, गुरुप्रसाद देसाई,तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत नाले साफसफाई.रस्ते. आरोग्य महावितरण.ईत्यादी विषयंवार चर्चा करण्यात आली.. आमदार किरण सामंत यांनी पावसाळ्यात सर्व शासकीय विभागाने सतर्क राहावे असे आवाहन केले

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...