रत्नागिरीलोकमान्य टिळक यांना अभिवादन

लोकमान्य टिळक यांना अभिवादन

*रत्नागिरी, दि. २३ स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी भिष्म गर्जना करुन इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी व
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गालांडे यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.....

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...