रत्नागिरीविकास निर्देशांकात रत्नागिरी प्रथम

विकास निर्देशांकात रत्नागिरी प्रथम

विकास निर्देशांकात रत्नागिरी प्रथम-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पुरस्कार
रत्नागिरी, (जिमाका):- दै लोकसत्ता च्या जिल्हा निर्देशांक उपक्रमात सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविला. त्याबद्दल आज मुंबई येथील द ताज बाय विवांता कफ परेड येथील समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पुरस्कार देवून सन्मानित कराण्यात आले.

Breaking News

गुंबद-सैतवडे येथे ईद-उल-फितर उत्साहात साजरी

रत्नागिरी : जमीर खलफेगुंबद-सैतवडे येथे ईद-उल-फितर उत्साहात साजरी--रत्नागिरी तालुक्यातील...

जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेशरत्नागिरी, (जिमाका) : जिल्ह्यातील...