रत्नागिरीविद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार आणि अस्तित्व देणारी संस्था म्हणजे DHYANDIP*

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार आणि अस्तित्व देणारी संस्था म्हणजे DHYANDIP*

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार आणि अस्तित्व देणारी संस्था म्हणजे DHYANDIP*

“👉 DHYANDIP संस्था शैक्षणिक क्षेत्रात यशाची नवनवी दालने पादाक्रांत करीत आहे .आज पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी जीवनाच्या अनेक क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करतील .परंतु या संस्थेकडे त्यांनी कायम कृतज्ञतेने पाहिले पाहिजे . ही कृतज्ञतेची जाणीव त्यांना यशाकडे घेवून जाईल . गुणपत्रिका म्हणजे आयुष्याचा ताळेबंद नाही . जॉन शेड यांनी सांगितल्याप्रमाणे जहाज बंदरात सुरक्षित असते परंतु केव्हातरी समुद्राच्या लाटांचे आव्हान स्वीकारून आपले जहाज लोटावेच लागते . तस केलेत तर तुम्हाला नवी बंदरे सापडतील ते अधिक महत्वाचे आहे ” असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड विलास पाटणे यांनी वार्षिक पदवीदान सोहळ्यात काढले .
स्पॅनिश ॲथलिट इव्हान फर्नांडिस याने केनियाचा आबेल याला पुढे ढकलून जिंकू दिले . इव्हान त्याच्या खिलाडू वृत्तीने हरूनही जिंकला होता . तुम्ही उंचावर या करिता जा की जगाने तुम्हाला पाहावे म्हणून नाही तर तुम्हाला जग पाहतात यासाठी.
कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे गांभीर्याने पहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे .संस्थेने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे .असे प्रतिपादन त्यांनी पुढे केले .
याप्रसंगी अध्यक्ष श्री अरविंदशेठ तोडकरी, सचिव माधव पेठे नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा प्रमुख पाहुणे प्राचार्य अनिल सिंह, रुपल पाटणे , डॉ विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.,

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...