रत्नागिरीविभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून खेड येथे...

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून खेड येथे स्वागत

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून खेड येथे स्वागत
रत्नागिरी, दि. २ (जिमाका): कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या आजपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच खेड येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
आगामी प्रशासकीय कामकाज आणि मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खेड येथे आगमन होताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, खेड उप विभागीय अधिकारी वैशाली पाटील, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार सुधीर सोनवणे तसेच अर्चना बोंबे यांच्यासह महसूल व निवडणूक विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...