रत्नागिरीवैदेही मनोज रानाडे यांनी स्विकारला पदभार

वैदेही मनोज रानाडे यांनी स्विकारला पदभार

*सौ.वैदही मनोज रानाडे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून आपण शासन आदेशानुसार ग्रामीण भागातील जास्तीत जास्त कामांना प्राधान्य देऊ असे सांगितले व आपण या जिल्ह्यात काम केले असल्याने मला याचा काम करतातान चांगला उपयोग होईल असे सांगितले

Breaking News