Home रत्नागिरी शिवसेना उपनेते, तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासह महायुतीच्या 32 पैकी 29 नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीमध्ये मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सहभागी होत मतदारांचे आभार मानले.

शिवसेना उपनेते, तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासह महायुतीच्या 32 पैकी 29 नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीमध्ये मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सहभागी होत मतदारांचे आभार मानले.

0

शिवसेना उपनेते, तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासह महायुतीच्या 32 पैकी 29 नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीमध्ये मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सहभागी होत मतदारांचे आभार मानले. त्यावेळी महायुतीचे सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व विजयी उमेदवार उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here