अपूर्वाताई सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते शिबिराचा उदघाटन सोहळा साखरपा आरोग्यवर्धिनी केंद्र येथे पार पडला
शिबिरामध्ये BKL वालावलकर हॉस्पिटल चे हृदय रोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ
कान नाक घसा तज्ञ ,डोळे विकार तज्ञ
अस्थीविकार तज्ञ डॉक्टर्स होते
मोफत ECG, मोफत शुगर तपासणी ,
मोफत ब्लड प्रेशर चेक ची व्यवस्था होती
साखरपा आरोग्यवर्धिनी केंद्र यांचे डॉक्टर व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले
शिबिरातील रुग्ण शिबिराबाबत खुप समाधानी होती त्यांनी अपूर्वाताई सामंत व केतन दुधाणे मित्र मंडळाचे खुप आभार मानले,
या शिबिराला मा. समाजकल्याण सभापती परशुराम कदम, उपजिल्हा प्रमुख राजेश पत्याने. मा. सभापती जया माने, उपजिल्हा प्रमुख भाग्यश्री सुर्वे, तालुका प्रमुख नेत्रा शिंदे, उपतालुका प्रमुख बापु लोटणकर, संजय शेठ सुर्वे, ओंकार कोलते, युवा तालुका प्रमुख प्रसाद अपडंकर, महिला विभागप्रमुख नेहा सावंत, प्रवीण जोयशी, अजय भाई सावंत, मंगेश दळवी , अमोल लाड, उपविभाग प्रमुख पप्या सुर्वे, सरपंच सिद्धी कटम , शशांक लिंगायत, शाखाप्रमुख राज्या सावंत, काशिनाथ सकपाळ, पंकज देवळेकर, मा. सरपंच अशोक कांबळे, अमर शिंदे, सौं. गांगण , कौस्तुभ दुधाणे, निखिल साळुंखे, सुयश चव्हाण, सतीश दुधाणे, राज दुधाणे, प्रसाद शिंदे, समर्थ शिंदे, पार्थ लाड, यश रसाळ, BKL वालावलकर चे सर्व डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम, भस्मे साहेब, विनायक सुर्वे व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.