नवसाला पावणारा गणपती म्हणून ज्याची सर्वत्र ख्याती आहे त्या श्री रत्नागिरीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गौरवशाली गणपतीचे आगमन मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष म्हणून हजारो गणेशभक्तांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि उत्स्फूर्त सहभागासाठी मनःपूर्वक आभार मानतो, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हणत सर्व गणेश भक्तांना धन्यवाद दिले.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.