समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात सहभागी होऊन विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प चारुदत्त आफळे बुवा यांच्या सुश्राव्य वाणीतून महाभारत उत्तरार्ध ऐकण्यासाठी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ,यावेळी त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले असे मत नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केले, यावेळी सहकारी नगरसेवक श्री.राजेश तोडणकर ,सौ मानसी करमरकर ,कीर्तनसंध्या समूहातील सर्व सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात सहभागी होऊन विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प चारुदत्त आफळे बुवा यांच्या सुश्राव्य वाणीतून महाभारत उत्तरार्ध ऐकण्यासाठी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे
