*सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी चे नेते बाबाजी जाधव यांचा वाढ दिवसा निमित्ताने मनसे नेते आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात सत्कार केला.सोबत सीईओ श्री.वसंत पिंपळकर,श्री. कान्हेरे,कु.यश पाटणे शाखाधिकारी सौ.दर्शना देवळेकर, स्वरूप माजलेकर, लिपिक कु.जयेश गुहागरकर शिपाई श्री.अक्षय जांभुळकर, श्री.समीर जड्याळ आदी उपस्थित होते
*सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी चे नेते बाबाजी जाधव यांचा वाढ दिवसा निमित्ताने मनसे नेते आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात सत्कार केला
