रत्नागिरीसेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये पुष्परचना स्पर्धेचे आयोजन

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये पुष्परचना स्पर्धेचे आयोजन

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये पुष्परचना स्पर्धेचे आयोजन

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, रत्नागिरी सिटी येथे ‘जॉयफुल सॅटरडे’ उपक्रमांतर्गत गृहनिहाय पुष्परचना स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, सौंदर्यदृष्टी, संघभावना तसेच विविध कौशल्यांचा विकास घडवून आणणे हा होता. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक व कल्पक पुष्परचना सादर केल्या. सर्व स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

ही स्पर्धा शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल शाळा प्रशासन त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...