रत्नागिरीसोमवारी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

सोमवारी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
*रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दि. 15/12/2025 रोजी संपूर्ण रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे याची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने शहरवासियांना केले आहे …..

Breaking News