“स्वातंत्र्य वीर सावरकर” हे रत्नागिरी मध्ये असताना शिरगांव, रत्नागिरी येथील दामले यांच्या घरात राहत होते. त्यांनी ज्या खोलीत वास्तव्य केले होते ती खोली दामले कुटुंबाने ऐतिहासिक खजिना म्हणून जतन केली आहे. याच ऐतिहासिक खोलीला रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन बगाटे यांनी भेट दिली व दामले कुटुंबियां सोबत चर्चा केली.
“स्वातंत्र्य वीर सावरकर” हे रत्नागिरी मध्ये असताना शिरगांव, रत्नागिरी येथील दामले यांच्या घरात राहत होते.
