रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथील राष्ट्रीय एकात्मता आणि हिन्दु मुस्लिम बांधवांच्या सलोखयाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजरत जैनुद्दीन शाह वली बाबांच्या वार्षिक उर्स निमित्ताने बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री मशहूर कव्वाल जुनैद सुलतानी यांच्या कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दर्शनासाठी आणि कव्वाली च्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकां तर्फे करण्यात येत आहे-
हजरत जैनुद्दिन शाह वली बाबांच्या वार्षिक उर्स निमित्ताने मशहूर कव्वाल जुनैद सुलतानी यांचा कव्वालीचा कार्यक्रम
