हिंदुह्दयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी तालुका पक्षाच्यावतीने शिवसेना नेते सचिव तथा माजी.खासदार श्री विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते श्री सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने, रत्नागिरी विधानसभा संपर्कप्रमुख श्री सुदर्शन तोडणकर, जेष्ठ शिवसैनिक विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे, शहरप्रमुख श्री प्रशांत साळुंखे, जिल्हा युवाधिकारी श्री प्रसाद सावंत, उपजिल्हा संघटक श्री सुजित कीर, शहर युवाधिकारी श्री आशिष चव्हाण, उपजिल्हा संघटक सौ.सायली पवार, उपजिल्हा संघटक सौ.रशिदा गोदड, तालुका संघटक सौ.ममता जोशी, शहरसंघटक सौ.सेजल बोराटे, युवानेतृत्व सौ.शिवानी सावंत- माने, शिवसहकारसेना उपजिल्हासंघटक श्री प्रविण साळवी, उपतालुकाप्रमुख श्री सुभाष रहाटे, विजय देसाई, उपशहरप्रमुख श्री सलील डाफळे, श्री नितीन तळेकर, महिला उपतालुका संघटक सौ.गंधाली मयेकर, विभागप्रमुख श्री मयुरेश्वर पाटील, रविकिरण तोडणकर, चंद्रकांत साळवी, नयन साळवी, शशिकांत बारगोडे, विभाग संघटक सौ.आस्था धांगडे, उपविभागप्रमुख सुरेश कारकर, सचिन सावंतदेसाई, मिलींद हातफले, उपविभाग संघटक सौ.मिताली पवार, गावखडी पं.स.उमेदवार कृपा पाटील, जेष्ठ शिवसैनिक संभाजी सावंतदेसाई, खालगांव जि.प.उमेदवार श्री विनोद शितप, विक्रम शितप, कुवारबांव पं.स.उमेदवार उमेश राऊत, वैभव गावडे उपस्थित होते.*
हिंदुह्दयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी तालुका पक्षाच्यावतीने शिवसेना नेते सचिव तथा माजी.खासदार श्री विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
