रत्नागिरीॲन्टी रॅगिंग कमिटी मध्ये शकील गवाणकर यांची निवड

ॲन्टी रॅगिंग कमिटी मध्ये शकील गवाणकर यांची निवड

ॲन्टी रॅगिंग कमिटी मध्ये शकील गवाणकर यांची निवड
👉महाराष्ट्र शासनानाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांचे वतीने गठीत करण्यात आलेल्या ॲन्टी रॅगिंग कमिटी मध्ये संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली आहे.याबाबत निवडीचे पत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी दिले आहे.
वाढत्या रॅगिंग प्रकरणामुळे अनेक विद्यार्थी नाहक बळी होतात,त्याला पायबंद घालण्यासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी,ठोस उपाययोजना आखण्यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आली आहे.अशा प्रकारची कमिटी स्थापन केल्याबद्दल पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या महत्त्वाच्या कमिटी मध्ये शकील गवाणकर यांची निवड झाल्याबद्दल संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे पदाधिकारी, सभासद तसेच आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शकील गवाणकर यांचे अभिनंदन केले असून त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Breaking News

Що казино вважають бонусним зловживанням

Що казино вважають бонусним зловживаннямНа підлозі казино це видно...

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην Πράξη

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην...