पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या जनता दरबारा ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या वेळी रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या भागातील समस्या पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या समोर मांडल्या आणि त्यांनी ही तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.. या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग सिंग. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे उपस्थित होते..
