राजकीय26 मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस...

26 मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार श्री. अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला

26 मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार श्री. अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील ह्यांच्यासमवेत उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...