Uncategorized30 जानेवारी रोजी संघातील ज्येष्ठ सदस्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले

30 जानेवारी रोजी संघातील ज्येष्ठ सदस्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले

दिनांक 30 जानेवारी रोजी संघातील ज्येष्ठ सदस्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या कार्यक्रमास चिपळूण चे डीवायएसपी श्री राजमाने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन करून ज्यांचे वाढदिवस होते त्यांना शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते श्री इब्राहिम वांगडे यांनी संघास रुपये 5000 मात्रचा धनादेश दिला त्याचप्रमाणे उपस्थित सभासदापैकी काहीनी देणगी दिल्या..

Breaking News