रत्नागिरी8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गुंबद सैतवडे...

8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गुंबद सैतवडे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

.यावेळी सरपंच- उषा सावंत, सावित्री महाले (ग्रामपंचायत अधिकारी), मयुरी सुर्वे (सी.आर.पी.), फोजीया वागळे (अंगणवाडी सेविका), पूनम पवार (आशा सेविका), अजीज मुल्ला (तंटामुक्ती समिती अध्यक्ष) व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Breaking News

अली पब्लिक स्कूल सावर्डेचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त – अशोक शितोळेसावर्डे...