रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिवसेना उपशहर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक विजय खेडेकर आणि शिवसेना महिला शहर संघटक तथा प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी प्रतिष्ठित नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेण्याची तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्याची ही भेट उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिवसेना उपशहर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक विजय खेडेकर आणि शिवसेना महिला शहर संघटक तथा प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले
