रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
रत्नागिरी, (जिमाका) – राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार आर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक संदीप सावंत यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन