रत्नागिरीरत्नागिरी शहर पोलीस ठाणाच्या वतीने मोहल्ला कमिटी सदस्यांची पोलीस ठाणे येथे एक...

रत्नागिरी शहर पोलीस ठाणाच्या वतीने मोहल्ला कमिटी सदस्यांची पोलीस ठाणे येथे एक महत्त्वाची बैठक श्री अभिजीत थोरात. परि.पोलीस उप अधीक्षक व प्रभारी अधिकारी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली

रत्नागिरी शहर पोलीस ठाणाच्या वतीने मोहल्ला कमिटी सदस्यांची पोलीस ठाणे येथे एक महत्त्वाची बैठक श्री अभिजीत थोरात. परि.पोलीस उप अधीक्षक व प्रभारी अधिकारी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे वतीने “मिशन प्रबोधन” उपक्रमाच्या अनुषंगाने पुढील विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे..


🔹सायबर क्राईम व सायबर फसवणूक टाळण्याबाबत सायबर सुरक्षा अनुषंगाने उपाय योजना व घ्यावयाची खबरदारी.
🔹अंमली पदार्थांचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहण्याबाबत जनजागृती मार्गदर्शन.
🔹 महिला व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध व बालकांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन.
🔹वाहतूक नियमांचे पालन व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती.
🔹आपले कार्यक्षेत्रा मध्ये कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत उपस्थितांना आवाहन करण्यात आले.
🔹सायबर जनजागृती संदर्भात मा. पोलीस अधीक्षक कार्यालया कडून प्राप्त झालेले बॅनर, फ्लेक्स ची आपले गावांमध्ये जास्तीत जास्त अंमलबजावणी करणे बाबत तसेच आपले मोबाईल स्टेटस द्वारे प्रसिद्धी करणे बाबत कळविण्यात आलेले आहे.

👥या प्रसंगी 20 मोहल्ला कमिटी प्रमुख पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Breaking News