रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक कै.बाबुराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आदर्श शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देण्यात येतो

0
6

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक कै.बाबुराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आदर्श शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापीका सौ.सोनाली पाटणकर याना तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे लिपिक ओंकार पोंक्षे व मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिरच्या सेविका सौ.मोहिते बाई याना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. सगळ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here